।। यांचा शुभ विवाह ।।
👇 खाली पाहावे 👇
सौ. सुनीता आणि श्री. चंद्रकांत बाबुराव घुगे (सर)
(कोटमगाव, नाशिक, ह. मु. नाशिक) यांचे सुपुत्र
सौ. सुरेखा आणि श्री. सुग्रीव किसनराव राख
(बीड) यांची सुपुत्री
प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।। ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।। सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।। वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।
बर्लिन (लंडन) पॅलेस,
आडगाव नाका, नाशिक.